ती नाही सोबत ..तिची आठवण आहे..♥♥♥

Started by Amey Sawant, January 30, 2013, 09:06:38 PM

Previous topic - Next topic

Amey Sawant

ती नाही सोबत ..तिची आठवण आहे..♥♥♥

ती नाही सोबत ..पण स्वतः ती मनात आहे♥♥♥

आज किती अस्वस्त झालो मी तिच्या साठी♥♥♥

जणू काही विचारांचे महायुद्ध चालू आहे तिच्यासाठी ♥♥♥

भरपूर काही बोलायचं आहे ♥♥♥

पण ती नाही सोबत ..तिची आठवणच आहे..♥♥♥

वाट बाग्तोय आणि बगतच ऱ्हाणार♥♥♥

ती नाही सोबत ..पण तिचीच आठवण ऱ्हाणार♥♥♥

लवकर येणा, आठवणींसोबत कितीदिवस जगणार :(

मनातील हे विचार कधी तुझ्यासमोर मांडणार ♥♥♥

..............................................................amu♥

Friday, 3 February 2012

Ankush S. Navghare, Palghar




Amey Sawant