अजब हे प्रेम...

Started by amiteshK, January 31, 2013, 11:47:53 AM

Previous topic - Next topic

amiteshK

प्रेम नाही कुणाला कळलंय नाही कुणाला कळणार

प्रेमाला शब्दात बांधायला गेलात तर शब्दच अपुरे पडणार

अजब असंच हे प्रेम असतं आज हिच्यावर तर

उद्या कोणातरी दुसरी वर असतं...

केदार मेहेंदळे


mkamat007

#2
actually by mistake i posted wrong commnt.. not meant for u.. but i lyk ur poem..