बस झालं ना ग हा खेळ लपंडावचा... :(

Started by Amey Sawant, February 01, 2013, 11:02:04 PM

Previous topic - Next topic

Amey Sawant

बस झालं ना ग हा खेळ लपंडावचा...
मिळत अशेल आनंद तुला लपण्यात...
पण मीच आता हरवलो तुला शोधण्यात...
बस झालं ना ग हा खेळ लपंडावचा !!!

काही मार्गच नाही तुझ्यापरेंत पोहोचण्याचा...
तू फक्तं एकदा भेट, संधी देणारच नाही तुला.. परत लपण्याचा...
बस झालं ना ग हा खेळ लपंडावचा !!!

ह्यात तुझी पण काही चूक नाही...
त्याची कारणी कोण बदलू शकत नाही...
बस झालं ना रे हा खेळ लपंडावचा !!!
...................................................amu♥♥♥

Saturday, 4 February 2012

केदार मेहेंदळे



Ankush S. Navghare, Palghar


Madhura Kulkarni

चांगला प्रयत्न आहे भाऊ....पण शुद्धलेखनात सुधारणा हवी आहे.

Amey Sawant



Madhura Kulkarni

१. तुझ्यापरेंत >>>> हा कवितेतला शब्द 'तुझ्यापर्यंत' अस अपेक्षित असावा.
२. कारणी >> हा शब्द 'कारण' असा हवा आहे.
३. अशेल>>>>हा शब्द 'असेल' असा हवा.
४. पोहोचण्याचा>>>>> 'पोचण्याचा' असा लिहावा.

(सुधारणा विचारल्या म्हणून दिल्या आहेत.)


Amey Sawant

dhanyawad arpita ji madhura ji....
mala "karni" lihaicha hota.... :P
hya pudhe hi mazya kavitetalya chuka kadha..plz...
mala marathi sudharaicha ahe :)

Madhura Kulkarni

नक्की ! चुका काढण्यात मी एक्स्पर्ट आहे! :P