आठवण

Started by kuldeep p, February 06, 2013, 12:29:58 PM

Previous topic - Next topic

kuldeep p

मी कोऱ्या कागदावर काहीही लिहित बसतो

प्रत्येक क्षणी तुझ्याच आठवणीत रमलेला असतो

तू असतेस मनात पण आठवणी मात्र कागदावर उतरवत असतो

आकाशात तू नसलीस तरी चांदण्यात तुला शोधत असतो

स्वप्नात तर तुला रोजच बघतो प्रत्यक्षात मात्र तू नसल्याचेच अनुभवतो

जेव्हा अस्तित्वाची जाणीव होते

मन माझे तुलाच भेटायला धावते

फोन उचलून नंबर डायल करतो

पण ऐकायला मात्र बिझी टोनचा मेसेज येतो

एकदा नव्हे तर बऱ्याचदा होते

तुला येत नसली तरी मला आठवण येते

Ankush S. Navghare, Palghar

Masta zali. Fakt shevatala tila evaji tula yen nasali tari... Ase havey ka??

Shashi Dambhare

chan....tila yet nasali tari mala tichi aathavan yete.

kuldeep p


Kichu Jadhav

अति सुंदर!!!! आशा भावुक कविता फक्त आणि फक्त मराठीतच......

kuldeep p

thanks prajankush, kichuji :)

आठवण

मला ही येते तिची खूप आठवण .............

kuldeep p