असा कधीच न्हवता तो

Started by Amey Sawant, February 07, 2013, 01:56:44 PM

Previous topic - Next topic

Amey Sawant

एकांतात असणारा...

लाजवट स्वभावाचा...

ध्येय जपणारा...

शांत मनाचा...

कुठे हरवला तो ?



मनावर ताबा नाही...

भावनेच्या आहेरी जातो !

विसरून गेला स्वतःच सर्व काही...

कोणाची हि सहज ओढ लाऊन घेतो !

शब्दांबरोबर किती मजेत खेळतो...

Rhyming Rhyming करत मनातलं बोलून जातो !!!

असा कधीच न्हवता तो !!!

..........................................amu♥♥♥

Friday, 23 March 2012

Ankush S. Navghare, Palghar

Ameyji khup masta. To kharach badalala ahe ase vatate hi kavita vachun...

Amey Sawant

hota baddala hota.....ata parat pahilyasarkha zala ahe :):)

Madhura Kulkarni

काहीतरी घोटाळा आहे.......हा 'तो' कोण? कोणी कोणासाठी लिहिली आहे हि कविता, भाऊ?




Madhura Kulkarni

स्वतःवरच कविता? ?? चांगला प्रयत्न आहे.

Amey Sawant

ho ka nahi....swathabaddal ajun ek lihili ahe....:P :)