भ्रम

Started by Mangesh Kocharekar, February 09, 2013, 03:21:23 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

     भ्रम             
नकोस आणू पण परंतु मैत्रीत कधीही मित्रा
कशास हवी अवती भवती बुणग्याची   जत्रा
  मैत्रीत कावा प्रेम दिखावा नकोच नुसता नखरा
असता गाठीस धन -दवलत कुणीही मरे चकरा
तुझ्या गुणांच्या  खोट्या खोट्या भात मारतील ललकाऱ्या
     मैत्रीचा तू नकोच मांडू उगाच रे पसारा
     कान असुनी खुलेपणाने बनू नको रे बहिरा
     गर्वाने फुगू नको तू.तो तर जीवनी वारा
    बह्यागाला भुलू नको रे घात करी भ्रम सारा
   कोचरेकर मंगेश