तुला पाहताच

Started by अजय जावळे, February 12, 2013, 08:59:12 AM

Previous topic - Next topic

अजय जावळे

तुला पाहताच ,,
मन हे माझे बावरल,
रूप पाहुनी तुझ्यात हरवल,
आपल करून घ्यावस वाटल ......
तुला पाहताच ,,
ओळख न्हवती तुझी नि माझी,
तरीही मनास काहीस जानवल,
मनाने ह्रधयास हळूच खुनावल,
तुला पाहताच,,
सारख वाटायच तुझ्याशी बोलाव,
सुंदर चेहरयाला पहातच रहाव,
मुक्या शब्दांना तुझ्या चरनी अर्पण काराव ,
तुला पाहताच ...........

Chetan Thakare

तुला पाहताच ,,
निस्तेज भावनांना आवरण
मोकळ्या शब्दाना सावरण
तुला पाहताच ,,
त्या दिवसांना आठवण
त्या सुगंधाना साठवण
तुला पाहताच ,,


मस्त रे मित्रा ...

Ankush S. Navghare, Palghar


deshpande Arpita