मित्रा प्रेमात पडू नको

Started by Chetan Thakare, February 12, 2013, 08:37:27 PM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

मित्रा प्रेमात पडू नको

मित्रा प्रेमात पडू नको
हाती येईल तुझ्या दु:ख

जातील आशा तुझ्या मरून
छिणले जाईल तुझे सु:ख

खेळ होईल भावनांच्या तुझ्या
त्यात तू मरत असेल

ती बघेल तुझ्या कडे हसून
पण तुला मदत करीत नसेल

तिला मना मध्ये ठेऊन
तू रात्र जगली असेल

ती असेल गाढ झोपेत
तिच्या स्वप्नात तू कधी नसेल

तिच्या एका हास्या साठी
तू खर्च खूप करेल

तिला जाणीव नसणार याची
खंत मनात तुझ्या असेल

सोड नाद या पोरींचा
भविष्य तुझे तू बनव

मार्ग निवड तू चांगला
आयुष्य तुझे तू सजव

एका तीनपट पोरी साठी
तू असा सडू नको

एक मोलाचा सल्ला देतो
मित्रा प्रेमात पडू नको
मित्रा प्रेमात पडू नको 
   
                           -: Çhèx Thakare

केदार मेहेंदळे


Madhura Kulkarni

शुध्लेखानात तर बोंब झाली आहे. असो, कमीत कमी हिंदी शब्द वापरू नयेत मराठी कवितेत. कवितेला यमक नावाचाही प्रकार असतो.
बघा.....'पटल तर बदला'.

Chetan Thakare

मि दोघांच्या मताशी सहमत आहे

पण मि फक्त माझ्या भावना शब्दात अधोरेखित केल्या आहे

आणि भावना मांडताना मि शुद्ध लेखन पाहत नसतो