मी तिला विसरू शकलो नाही

Started by Chetan Thakare, February 12, 2013, 08:43:58 PM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

मी तिला विसरू शकलो नाही

मी तिला विसरू शकलो नाही
कारण माझ्या मनात आहे ती
या वर्षात या स्पर्शात आहे ती

मी तिला विसरू शकलो नाही
कारण माझ्या भवनात आहे ती
या शब्दात या ओव्यात आहे ती

मी तिला विसरू शकलो नाही
कारण माझ्या हृदयात आहे ती
या श्वासात या सहवासात आहे ती

मी तिला विसरू शकलो नाही
कारण माझ्या आठवणीत आहे ती
त्या गोड स्वप्नात त्या आपले पणात आहे ती

मी तिला विसरू शकलो नाही
             कारण
             कारण
माझ्या एक्स लिस्ट मध्ये आहे ती 

                                     -: Çhèx Thakare