!! कधी वाटे मला !!

Started by Chetan Thakare, February 24, 2013, 11:08:25 PM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

 !! कधी वाटे मला !!

कधी वाटते मला तुला बघतच राहव
कधी वाटते मला तुला ऐकतच राहव

कधी वाटते मला तुला कवितेत उतरवाव
कधी वाटते मला तुला शब्दात गुम्फवाव

कधी वाटते मला तुझे बोल बनाव
कधी वाटते तुला डोळ्यात जपवाव

कधी वाटते मला तुला स्वप्नात जपवाव
कधी वाटते मला तुझा स्पर्श बनाव

कधी वाटते मला तुझा सुगंध बनाव
वाटते मला कधी तुझ्यात सामावून जाव

वाटते मला
.
.
.
.
.
.
कधी वाटते मला !!
                                    -: Çhèx Thakare