माझा चंद्र

Started by वैभव कसुर्ड़े, February 26, 2013, 02:54:19 PM

Previous topic - Next topic

वैभव कसुर्ड़े

तू इतकी दूर आहेस माझ्यापासून,
तरीही का इतकी जवळीक वाटावी. . .
माझ्या लेखणीतून उतरलेली प्रत्येक ओळ,
तुझ्याच सौंदर्याची तारीफ का वाटावी. . .

तू आहेस सुंदर इतकी,
कि गुलाबालाही तुझी ओढ वाटावी. . .
त्या काळ्याभोर आकाशालाही,
माझ्या ह्या चंद्राची कमी वाटावी. . .

-- वैभव कासुर्डे

Rajendra Mate.

माझा चंद्र...
...
तू इतकी दूर आहेस माझ्यापासून,
तरीही का इतकी जवळीक वाटावी. . .
माझ्या लेखणीतून उतरलेली प्रत्येक ओळ,
तुझ्याच सौंदर्याची तारीफ का वाटावी. . .

तू आहेस सुंदर इतकी,
कि गुलाबालाही तुझी ओढ वाटावी. . .
त्या काळ्याभोर आकाशालाही,
माझ्या ह्या चंद्राची कमी वाटावी...

मिलिंद कुंभारे


केदार मेहेंदळे