सलाम

Started by kumudini, March 01, 2013, 04:41:49 PM

Previous topic - Next topic

kumudini

सलाम
कुमुदिनी काळीकर

रस्यावरून माझ्या मज एकलेच जाणे
व्यवहारी या जगाशी मज काय देणेघेणे
पोटात आग होती अन डोळे भरून आले
त्यावेळी या जगाने मज सांग काय दिले
येथील माणसांची पर्वा मी का करावी
बेफिकीर जाहलो मी क्षिती काय बाळगावी
अर्थ मी शिकलोच आहे येथील जीवनाचा
धुत्कारता जगाला मिळतो सलाम त्याचा


केदार मेहेंदळे