काळ

Started by केदार मेहेंदळे, March 04, 2013, 05:18:42 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

खरच काळा बरोबर
सगळं काही बदलतं
काळ्याभोर केसांच छप्परही 
बघता बघता उडून जातं  :D :D


केदार...

Madhura Kulkarni

डोळ्यांवरी चष्मा,
हातात येते काठी,
तोंडाचेही बोळके होते,
जेव्हा जवळ येते साठी!!!

केदार मेहेंदळे

केसांना कलप, दातांची कवळी
चालायला हातात स्टायलीश  काठी
गोगल अडून म्हातारा बघतोय कसा 
पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा    :D :D ;D :D :D 


केदार.........

Madhura Kulkarni

वाह, वाह! क्या बात बात है!

जीवनाची वाट,
पुढे मरणाची दरी
म्हातारपणात भीती
दाटते या उरी!!!

कशी आहे?