वांड गुराची गोष्ट

Started by विक्रांत, March 05, 2013, 01:25:28 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

वांड गुराची शेपूट पिरगाळून
त्याला आणावे गोठ्यात बांधून
तसे माझे लग्न ठरवून
उभे केले मला मांडवात आणून
अन बांधावे गळ्यात एक खोड
तसे बांधले संसार जोखड
दिले मग पुन्हा सोडून
हिंडतोय मी तेव्हापासून
सांगत जगाला ओरडून
अलंकार हा फारच छान
या घ्या सारे अडकवून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

केदार मेहेंदळे


durga

sorry rag aala tari pan mala nahi aavadali tumchi kavita.

विक्रांत

#3
thanks kedar,and also durga ,आशा आहे दुर्गाजी कविता का न आवडली हे सांगतील .राग अजिबात नाही .स्वागत आहे.

Ravindra1484

Sorry mala pan nahi avadli, yamak julat nahit ani khup short ahe

विक्रांत

धन्यवाद रविन्द्र्जी ,आपली मत स्पष्ट असावीत,अन मांडावीत . :)