स्वर्गसुख...

Started by Ankush S. Navghare, Palghar, March 06, 2013, 12:47:29 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

श्रेया हॉटेल ची सकाळ
आपण दोघे त्यात बसून
कुरवाळीत होतीस माझे केस
मला कवेत घेऊन
फक्त आपण दोघेच
एकमेकांत गुंतायला
दुसरे कुणी नव्हते तिथे
आपल्याला चोरून पाहायला
मग मी तुला जवळ ओढले
पाठीमागून घट्ट धरले
तुझे रोम रोम शहारले
तसे तू अंग चोरले
तुझा स्पर्श मन मोहत होता
माझाही श्वास आता
जोरा जोराने वाहत होता
तुझ्याही हृदयाचा आवाज मला
स्पष्टपणे येत होता
माझे मन शहरात होते
त्यालाही काहीतरी होत होते
आता थांबू नको हेच
तुझेही मन सांगत होते
मी काहीतरी बोलणार इतक्यात
तुझे ओठ माझ्या ओठांवर टेकले
त्या बेभान हल्ल्याने
माझेही भान हरवले
मग वेळ न घालवता
मीही पाउल उचलले
आणि अगदी त्याच क्षणी मी
स्वर्गसुख अनुभविले...
स्वर्गसुख अनुभविले...

...प्राजुन्कुश
...Prajunkush

केदार मेहेंदळे


Ankush S. Navghare, Palghar

Kedar sir...
... Khup abhar rply sathi.

saiganesh


मिलिंद कुंभारे

छान!
स्वर्गसुख असच असतं!

मिलिंद कुंभारे

कवि - विजय सुर्यवंशी.



Ankush S. Navghare, Palghar

Kausthubh ji... Milind ji..., Saiganesh ji.... Vijay ji...
... Khup abhar.


rudra