तुला सर्व माफ आहे...

Started by Ankush S. Navghare, Palghar, March 06, 2013, 01:03:24 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

तू माझ्याशी नाही बोललीस
मला दुख होणार नाही
तू माझ्याशी नाही हसलीस
मला राग येणार नाही
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...

तू नाही दिलास reply
मला काही वाटणार नाही
तू नाही उचललास phone
मला यातना होणार नाहीत
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...

तू विसरलीस मला
मी तुला विसरणार नाही
तू रडविलेस जरी मला
तरीही मी रडणार नाही
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...

तू सोडून गेलीस मला
तरी मी वाट पाहणार
अखेरच्या श्वासापर्यंत
फक्त तुझा अन तुझाच राहणार
कारण तुला तर माहीतच आहे
कि तुला सर्व माफ आहे...
कि तुला सर्व माफ आहे...

...प्राजुन्कुश
...Prajunkush

केदार मेहेंदळे



Ankush S. Navghare, Palghar

Kedar sir, Ramchandra ji...
... Khup abhar agadi manapasun.

कवि - विजय सुर्यवंशी.

प्राजंकुश तुझी ही कविता छान आहे पण, भुषण नावाच्या एका व्यक्तीने ती facebook वर चोरलेली पाहीली. म्हणुन तुच ठरव काय करायचं ते. MK वरच्या बय्राच कविता त्या पेजवर चोरलेल्या पाहील्या. या गोष्टीचा निषेध करायला हवाच.

rudra


Ankush S. Navghare, Palghar

Vijayji.. Rudraji dhanyavad..
...
...
Vijayji tumhi mhanata te barobar ahe. Hyavar kahi thos paule uchalayala havi ahet. Mi baryach vela sambandhitana statutory warning dili ahe.. Pan ata asa vatate ki legaly steps ghyayala havyat. Kahi thikani kavita asha paddhatine post kelya ahet ki baghanaryala ase vatel ki tya tyanchyach ahet. Tya karita MK varil konalahi konachihi kavita ashi choraleli adhalun alyas tyanehi tethe apali comment dyavayas havi ki hi kavita MK var so and so kavine so and so date la post keli ahe.
Dhanyavad...

कवि - विजय सुर्यवंशी.

मी संबंधिताना सांगीतले आहे. तसेच त्यांच्या चोरीचे वाभाडे काढुन मित्रांना त्या पेजची माहिती दिली आहे. अध्याप त्यानी REPLY केला नाहीए पण बघु....

suhas dhainje


pragatikanekar