"सदिच्छा" "सदिच्छा" येणाऱ्या या चांदणरातीला दिवा स्वप्नांचा असु दे....

Started by कवि - विजय सुर्यवंशी., March 12, 2013, 07:18:28 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.


       "सदिच्छा"
येणाऱ्या या चांदणरातीला दिवा स्वप्नांचा असु दे....
दिसणाऱ्या प्रत्येक सावलीत स्वप्न तेवत राहु दे....
नेहमी असोत धेय्य तुमच्या उरी......
अनं त्याला प्रयत्नांची किनार असु दे......

         कवी - विजय सुर्यवंशी.
                (यांत्रिकी अभियंता)