" तिच्या sms ला माझा reply ."

Started by कवि - विजय सुर्यवंशी., March 12, 2013, 07:27:09 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

" तिच्या sms  ला माझा reply ."

foreign  currency  समोर,
आमचा भाव आता रास्त नाही...
उगाच विनतोय मी शब्दांचे जाळे त्यांच्यासाठी,
ज्यांना आमच्या भेटीची ओढ़ नाहि....


            कवी - विजय सुर्यवंशी.
                         (यांत्रिकी अभियंता)

केदार मेहेंदळे

लक्षात ठेव पण
रुपया जेंव्हा माझा वधारेल
माझ्या एका  एस.एम.एस   चा
रात्रदिवस तुला इंतजार असेल


केदार...

कवि - विजय सुर्यवंशी.