माझा पण reply

Started by कवि - विजय सुर्यवंशी., March 12, 2013, 07:45:54 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

   माझा पण reply

    पाहुनी  रूप तुझे आज,
रुतुंचे गाणे हवेत विरले..
आभास तुझिया गाली उमललेल्या कळीचा,
अनं पाहता पाहता जणु पर्व सरले.....
     
      कवी - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)

केदार मेहेंदळे


कवि - विजय सुर्यवंशी.