अजून हि वाट पाहते

Started by Ashwini thite, March 12, 2013, 11:41:24 PM

Previous topic - Next topic

Ashwini thite

                                   अजून हि वाट पाहते


अजून हि वाट पाहते,
त्या एका संधीची ,
ज्यातून ऒळंख माझी होईल ,

अजून हि वाट  पाहते,
त्या एका क्षणांची ,
ज्यात बेधुंद होऊन जगेन ,

अजून हि वाट  पाहते,
त्या एका सोबतीची ,
जीची साथ कधीच  सुटणार नाही ,

अजून हि वाट  पाहते,
जीवनातल्या त्या एका क्षणाची
ज्यात वाटून जाईल
राहिले थोडे से जगायचे................


                                              अश्विनी थिटे

केदार मेहेंदळे

Madam,

Kavita chan aahe pan mala vatat shevatchya  oli asha havya hotya
अजून हि वाट  पाहते,
जीवनातल्या त्या एका क्षणाची
ज्यात milun जाईल
राहिले थोडे से जगायचे................

Ashwini thite


Madhura Kulkarni

#3

Madam,

Kavita chan aahe pan mala vatat shevatchya  oli asha havya hotya
अजून हि वाट  पाहते,
जीवनातल्या त्या एका क्षणाची
ज्यात milun जाईल
राहिले थोडे से जगायचे................


मला वाटत कवियत्रीला अस म्हणायचं आहे तिच्या ओळींतून, कि काही असे क्षण असतात जे परत परत यावेत अस वाटत आणि आनंदाचे क्षण कमीच वाटताट. म्हणून तिने त्या ओळी लिहिल्या आहेत....

अजून हि वाट  पाहते,
जीवनातल्या त्या एका क्षणाची
ज्यात वाटून जाईल
राहिले थोडे से जगायचे................



अश्विनी थिटे, मस्त ग!



केदार मेहेंदळे


Ashwini thite

thks madhura.............
बरोबर अर्थ काढला असच म्हणायचं होत
त्या आन्दांच्या क्षणांची वाट पाहत आहे