मन शांत आहे...

Started by हर्षद कुंभार, March 17, 2013, 10:55:09 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


मन आजकाल इतकं
शांत आहे कि...
कसलीच तक्रार त्याला
नाही तिच्याकडून...


जेव्हा उदास असतं
हे मन तेव्हाच लिहिते...
तेव्हाचं शब्दांच्या
मागे धावते...


मनातली चलबिचल
तुमच्यापुढ मांडते...
भावनांची घुसमट
मनातून काढते...


पण आज ते शांत
जणू तरंगरहित पाणी...
न कसली चिंता कि
कसली आसक्ती मनी...  - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)

मिलिंद कुंभारे


हर्षद कुंभार


sylvieh309@gmail.com


हर्षद कुंभार

hmm man shant asane mhanje sukhacha hangam asato. kahi kal fakt  sylvieh309@gmail.com