भ्रष्टकाळ!

Started by मिलिंद कुंभारे, March 20, 2013, 10:13:54 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे


भ्रष्टकाळ!

जिथं
दुष्काळच पडला
माणूसकीचा!
अन
झरा पाझरतोय
भ्रष्ट प्रवृत्तींचा!
शंकाच मनी असते!
संपेल का कधी;
तो भ्रष्टकाळ!
अन
सरेल का कधी
दुष्काळ त्या साठ
गावांवरचा!

मिलिंद कुंभारे

केदार मेहेंदळे



मिलिंद कुंभारे


मधुरा ताई
धन्यवाद!
मिलिंद कुंभारे  :)