कुठे मी पळतो आहे...

Started by Ganesh Naidu, March 22, 2013, 06:09:26 PM

Previous topic - Next topic

Ganesh Naidu

काड्याकुट्ट अंधारात  मी चालतो आहे ...
काय जाने कुणास  ठाऊक कुठे मी पळतो  आहे...
मनामध्ये विचारांचा थैमानं  माजलाय ...
निराशेचा जीवनात कसा हा कळोख पसरलाय ...

चालतो आहे एकटाच ...मनी एक आस लाऊन ...
कधीतरी  आनंद होईल प्रकाशाला बघून ...
पडतो आहे थकतो आहे क्षणिक जरा रडतो आहे  ..
काय जाने कुणास ठाऊक कुठे  मी पळतो  आहे .....

रस्त्यावरती रक्ताचे ठसे आहे
जणू काही काट्य़ावरती चालतो  आहे ..
मनातील राग स्वता वरती काढतो आहे
काय जाने कुणास ठाऊक कुठे मी पळतो आहे..


Ganesh

केदार मेहेंदळे

#1
Kavita avadali. Pan vidamban kavitat ka post keli? mala vatat hi gambhir kavitet havi hoti////

Ganesh Naidu

thanks kedar... ya kavitela move karta yeil ka?

केदार मेहेंदळे

ikadun dilit kar ani havi tikde parat post kar....
nahitar MK Admin la request kar

मिलिंद कुंभारे