..........:- आपल्या गोड नात्याला नाव काय द्याव -:..............

Started by tejam.sunil@yahoo.com, March 24, 2013, 11:37:19 PM

Previous topic - Next topic

tejam.sunil@yahoo.com



तुझ्या माझ्या नात्याला अजून काय हव
गोड तुझी आठवण तू माझ्या हृदयात ठेवीत जा ग

खूप आणि खूप छान आहेस तू खरच
अजून मला काही नको फक्त तुझ्या मनात ठेवत जा ग

मासूम माझी नजर काहीवेळ बोलू शकत नाही
कधी तरी खरच नजरेची भाषा समजत जा ग

अनोळखी आहोत आपण दोन आपल्या मनांचे
कधी उमगली माझी कमी तर माझी आठवण काढत जा ग

@ सुनिल

२४/०३/२०१३