स्वताला विकून काय घेशील विकत ??

Started by tejam.sunil@yahoo.com, March 26, 2013, 02:50:46 PM

Previous topic - Next topic

tejam.sunil@yahoo.com

स्वताला विकून काय घेशील अन कुणावर ठेवशील विश्वास खर्या खुर्या तुझ्या मनाला का विकतोस रे जालीम बाजारात


सगळेच आहेत स्वार्थी येथे अन हपापून तुला मागतील जीव तुझा सोन्यासारखा घात करून सोडतील


मग रडशील तू हि ठसा ठसादेणार नाहीत पुन्हा विश्वास तुझा सावर रे वेड्या मनाका करतोस रे घात स्वताचा


नको पाहू तू पाठी मागे त्या जुन्याच असतील वेदना काळजावर कशाला वार करतोस पुठे चालत थोड हसं ना


नको विकुस स्वताला नाहीतर माफी कधी मागशील केलेल्या सार्या चुकांची परतफेड केव्हा करशील


समजून घे ना वेड्या मनाकोणी तुझ्यासाठी हि जगत असेल स्वतः पेक्षा हि जास्ततुझ्यावर प्रेम करत असेल


विकणार नाही मी स्वताला जगणार आहे नव्याने आयुष्य चुकल असेल माफी मागेन कारण हे जीवनच आहे प्रश्न चिन्ह ???????????


@ सुनिल

santoshi.world

kavita thodi gadya type nahi vatat ka? eka line chya 4 lines kelya tar kavita vachatoy ase vatel.. jase
स्वताला विकून काय घेशील
अन कुणावर ठेवशील विश्वास
खर्या खुर्या तुझ्या मनाला
का विकतोस रे जालीम बाजारात