विश्वासघात

Started by tejam.sunil@yahoo.com, March 26, 2013, 11:02:58 PM

Previous topic - Next topic

tejam.sunil@yahoo.com

माणूस हा आयुष्यात सर्वात मोठी चूक
तेव्हा करतो
जेव्हा
कुणीतरी विश्वासाने जपलेल्या नात्याचाच
विश्वासघात करतो

@ सुनिल

तुषार

खूप छान लिहाल आहे सर माझ्या बरोबर असच जाला