असा कसा ग विरह सये

Started by tejam.sunil@yahoo.com, March 28, 2013, 02:41:18 PM

Previous topic - Next topic

tejam.sunil@yahoo.com

असा  कसा ग विरह सये तुझ्या माझ्या नात्यातला
तू तिथे अन मी इथे असा विभाग आपल्या प्रेमातला

नाही कोणा कळली हि प्रीत आपल्या नात्यातली
विभाजित  दोन मने पुन्हा एकत्र होताना

तुझ्या अन माझ्याप्रेमाला सये हे निष्टुर जग देत नाही किमंत
तरीही आपल्या श्वासात आपण काळजापर्यंत   नेताना

नाही सये हा दुरावा आपल्यात मला हवा आहे एकसंगपणा
लवकर भेट माझ्या वेडे सये वाट पाहतो आहे प्रत्येक क्षणा

वाहतो   येथे दुख मी आज डोळ्यात अश्रू मावेना
भेट आपली अनोळखी सये हि जगाला रीत आपली कळेना

@ सुनिल
२:३४ दुपारी
२८/०३/२०१३