अरे गुलामा …

Started by sanjaymane 1113, March 28, 2013, 09:44:41 PM

Previous topic - Next topic

sanjaymane 1113


गुलाम मेला म्हणतो कसा ,
आती क्या खंडाला
लाज तरी कशी वाटत नाही
म्हटलं चांडाळा ?
बेकारीचा घेतलाय वसा ,
बापाचा पैसा घटवायला ,
क्वालेजला हा जातो जातो जणू ,
केवळ पोरी गटवायला
स्टायलिश कपडे , डोक्यावर टोपी ,
दाढीचे खुंट वाढलेले
बस स्टोप वरती फिरतात जसे
बोकड देवाला सोडलेले ......

कवी -- संजय माने ,श्रीवर्धन
visit me at www.abhinavkalamanch.blogspot.com

केदार मेहेंदळे