तू फक्त माझीच आहेस

Started by Ravi Jadhav, April 02, 2013, 03:21:27 PM

Previous topic - Next topic

Ravi Jadhav

तू  फक्त माझीच आहेस

मिलिंद कुंभारे



Gangaji shinde

तुझ्या मनातला शब्द मि ओळखावा...
तुझ्या मनातला शब्द मि ओळखावा...
तुझ्या हसण्याचा मला आनंद मिळावा...
प्रत्येक वेळी तुझ्या विषयात माझा लेख असावा...
तुझ्या सारखा जीवलग सात जन्मी मला मिळावा...
माझ्या दु:खात मला तुझा हसरा चेहरा दिसावा...
माझ्या सिक्रेट गोष्टींचा पासवर्ड तुझ्या कडे असावा...
चंद्रा प्रमाणे तुझा गारवा माझ्यात असावा...
तुझ्या सारखा जीवलग सात जन्मी मला मिळावा..


Gangaji shinde

Tuzyavar yenar thod dukh mala pan de
Tuzyavar yenar thod dukh mala pan de
Mala tuzya aayyshatlya pustkatl pan houde
Tuzya hasnyach karan me aani meach asude
Tuzya bolnytla shabd maza aani mazach asude
Tuzi pahnyachi najar mazi asude
Mala tuzya aayushatlya pustkatl pan houde
Mazya avishvasachya dorila tuzi vishvasachi gath bandude
Mazya pratek gostila tuza hokar asude
Mazya hasnyach karan Tu asude
Mala tuzya aayushatalya pustkach pan houde
Tuzya var yenar thods dukh mazyavar yeude
Mala tuzya aayushyacha pustkatl pan houde

Gangaji shinde

एका शब्दात सारी अडचण सारुन जाते..
एका शब्दात सार दु:ख दुर होते..
एक शब्द आठवताच चेहर्यावर हसणं येत..
ज्या शब्दाने सार जग जिंकता येत..
मैत्री हा शब्द देवरूपी निरागस नातं..
🤝🏻🤝🏻
[ आपलाच :- गंगाजी शिंदे.. ]

Laxman khapare

माझ्या I hate you चा अर्थ वेगळाच होता
पण राणी तुला समजायला ते वेळ लागले!!
माझ्या आयुष्यात एकच व्यक्ति होऊन गेली
ती फक्त तूच होती!!
पण तुलाही मध्यापर्यंत पोहचायला वेळ लागला
I hate you चा अर्थ उलटा करा I love you होईल miss you pillu

Laxman Khapare

तुला भेटण्यास माझं मन आतुर आहे
तू भेटायला येशील का नाही या विचारात मी गुंग आहे!!
येणा पिल्लू ❤️