सवय

Started by shraddha.shinde.3990, April 04, 2013, 03:55:15 PM

Previous topic - Next topic

shraddha.shinde.3990

वाटल नव्हता मन कधी इतक उदास होईल
दुसर्यांना  समजावताना आपल्यावर देखील  वेळ येईल

नेहमीच देत आलो आपण दुसार्यांना आधार
पण आज वेळ आपल्यावर आहे पचवण्यास नकार

खर सांगते इतका वाईट कधीच वाटला न्हवत
जणूकाही खोलवर एक काट्यांच  घर बनत होत

हरकत नाही नेहमीसारखा हे हि मग चालून जाईल
जाता जाता जगण्यासाठी एक भक्कम आधार होईल

काही नाही मिळाल तरी अनुभव मात्र एक मिळाला
दुसर्यांसाठी जगण्याचा जणू मार्गाचा खुला राहिला

सवय झाली आता खरच काहीच वाटत नाही
एकदा मेल्यावर कुणी सारखा सारखा मारत नाही
एकदा मेल्यावर कुणी सारखा सारखा मारत नाही .............................

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे

छान प्रयत्न आहे!

Vira

सवय झाली आता खरच काहीच वाटत नाही
एकदा मेल्यावर कुणी सारखा सारखा मारत नाही
एकदा मेल्यावर कुणी सारखा सारखा मारत नाही .............................

khupach apratim

Shrikant R. Deshmane

agadi surekh kavita...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

अशोक भांगे (सापनाई कर )


Maddy_487

#6
ekdam mast

Neal


mohan3968


प्रशांत नागरगोजे

yalach Jivan mhanatat... :)