असे आम्ही ...

Started by Mandar Bapat, April 08, 2013, 12:13:24 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

गुरु ठाकूर यांचा कवितेचा  आशय घेऊन ...




तुरुंग   नाही तोवर आम्ही  मनात दग्गल घालणारे 

जनाचीच  भीती जोवर शेपूट घालून पळणारे  ....   


मनात खुशाल भ्रष्टचार अन अन्याय ला फोडणारे

खरचटू नव्हे म्हणून जनात ढोपरातून हात जोडणारे .....


सुडाची भाषा आम्ही फक्त मनामध्येच बोलणारे

माना खाली घालून जनात मात्र  हुंदके गिळणारे ....


असे का वेगळे आपण आपल्यातच असतो रे ?

मनाचे राजा आपण का नेहमी गुलामीच  जगतो  रे?



                                                   .....मंदार बापट 

केदार मेहेंदळे

chan...saty paristhiti....

असे का वेगळे आपण आपल्यातच असतो रे ?

मनाचे राजा आपण का नेहमी गुलामीच  जगतो  रे?

Mandar Bapat


RamY


मिलिंद कुंभारे



Mandar Bapat



Mandar Bapat


Prashant34