पौर्णिमेची शीतल रात्र

Started by केदार मेहेंदळे, April 08, 2013, 03:24:33 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

चंद्र प्रभेत भिजलेलं तुझं सावळं अंग
दिसतं जसं पौर्णिमेची शीतल रात्र
पूर्ण चंद्र असतो मिठीत माझ्या अनं
प्रणय सागरी असतं तुफान भरतं   केदार....

केदार....

मिलिंद कुंभारे