श्लोक सबमिशन चे.....

Started by कवि - विजय सुर्यवंशी., April 08, 2013, 06:31:11 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

श्लोक सबमिशन चे.....

मना सज्जना लेखणी ती हाती धरावी.....
मारलेली GT  नच ओळखून यावी.....

घेउनि असाइनमेंट ते पूर्ण करावे.....
रात्रभर जागुन मरावे....

मेला तरी चालेल यांसी....
परि मार्क घेउन स्फुरावे....

सुटता या हातासी कंप जरी....
नच फिकिर ती करावी....

विजय म्हणे फेसबुक करोनि ओपन....
आर्त कळ chating  ने दूर करावी.....

       कवी - विजय सुर्यवंशी.[/size]            (यांत्रिकी अभियंता)

केदार मेहेंदळे


कवि - विजय सुर्यवंशी.