प्रेमाचा तो मौसम होता

Started by Çhèx Thakare, April 09, 2013, 03:08:13 PM

Previous topic - Next topic

ajit ghadi



मधुर ताई ...
एकदम कडक ...... आवडला आपला स्पष्ट वक्तेपणा ......
पण ह्या कवितेत खूप काही फारश्या, फारच दाखल घ्याव्या अशा चुका मला तरी आढळल्या नाहीत!  :'(

[/font][/size][/size][/color][/color] :)

;)
:D :D ;D >:(

प्रेमासाठी स्वर्ग गाठला!!!

प्रेमाचा तो मौसम होता
रान गजबजलेले सारे,
वारा आला, फांदी तुटली
... अवचित विपरीत घडले रे!!!

दोन पक्षी भिन्न जातीचे
प्रेमात पार बुडाले, वेडे,
जिवंत असता या जन्मी
कधी न त्यांची भेट घडे!!!

एके दिवशी भेट घडता
वैरी झाला समाज त्यांचा,
करुन वार चोचीचे त्यांना
जीव घेतला त्या दोघांचा!!!

कळले प्रेम कुणास न त्यांचे
देवही तेव्हा जागा झाला,
बघुन हा प्रकार सारा
देवाचाही अश्रू सांडला!!!

मरता मरता वचन दिले
त्या दोघांनी एकमेकांना,
या जन्मी तर जमले नाही
पुढल्या जन्मी भेटु पुन्हा!!!

त्या दोघांचा आत्मा तेव्हा
अनंतात त्या विलीन झाला,
भेटीसाठी मग वेड्यांनी
देवाचा तो स्वर्ग गाठला!!!
देवाचा तो स्वर्ग गाठला!!! 



Author Unknown

Madhura Kulkarni



मधुर ताई ...
एकदम कडक ...... आवडला आपला स्पष्ट वक्तेपणा ......
पण ह्या कवितेत खूप काही फारश्या, फारच दाखल घ्याव्या अशा चुका मला तरी आढळल्या नाहीत!  :'(



रडू नको दादा, इतकं काय लागट बोलले नाही हो मी!!!

आणि तसही....हि कविता त्याची नाही...कुणा दुसर्याचीच आहे. "Author Unknown" पाहायला मी विसरले होते. :) ;) :P :)

मिलिंद कुंभारे


sweetsunita66


Çhèx Thakare

wait wait hi me sarva pratham sangto ki hi kavita me lihaleli nahi n me spashta pane sangitlele ahe n madhura tai me lahan pana pasunach shudhalekhnat khachha ahe , n milind dada aapn kelelya cmnt bdal dhanyavad n me praynt krtoy sudharnyachi :-\


Çhèx Thakare

me sarvancha bhavanecha adar krto bt ti kavita me lihaleli nahi tya mule vad vivad karnyat kahi arth nahi


Çhèx Thakare

मधुरा ताई मी लिहिताना कधी शुद्ध लेखन पाहत नसतो आणि जरी पण वाटले तर हवे तेवढे बदल करत असतो आणि मिलिंद दादा आपले आभार पण मी माझ्या चुकांवर बदल करण्याचा प्रयत्न जरूर करेल :)

Madhura Kulkarni


मधुरा ताई मी लिहिताना कधी शुद्ध लेखन पाहत नसतो आणि जरी पण वाटले तर हवे तेवढे बदल करत असतो आणि मिलिंद दादा आपले आभार पण मी माझ्या चुकांवर बदल करण्याचा प्रयत्न जरूर करेल :)

बघ इथेही शुद्धलेखनात तुझी गाडी अडकली.....'करेल' नाही रे....'करेन' म्हणायचं असत. :)