खरचं प्रेम होतं तुझ्यावर

Started by Çhèx Thakare, April 09, 2013, 03:10:08 PM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

खरचं प्रेम होतं तुझ्यावर !!
का? तु समजुन घेतले नाहीस.?
झोप माझी असली तरी,
स्वप्न मात्र तुझीचं आहेत.
.
शब्द माझे असले तरी,
गीत मात्र तुझेचं आहे.
.
प्राण माझा असला तरी,
श्वास मात्र तुझाचं आहे.
.
प्रेम माझे असले तरी,
सुगंध मात्र तुझाचं आहे.
.
मी वेडा असलो तरी,
वेड मात्र तुझेचं आहे.


                             Author Unknown


Çhèx Thakare