हुंदका

Started by केदार मेहेंदळे, April 09, 2013, 05:16:47 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

मुक्त पणे भिजताना
धरणीस हुंदका येतो
आठवणीचा अडवला पूर
ओहळ बनुनी वाहतो

केदार ...............