नको

Started by कौस्तुभ (मी शब्दवेडा), April 20, 2013, 02:42:59 PM

Previous topic - Next topic
नको

नको आता ते सुख:,
नको ते दुखणे.
घडो काहिही तिकडे ,
नको आता श्वास घेणे.

जगु कसा आता मी,
तुझ्याविना साजणे.
नको मला ते जगणे,
तुझ्याविना उणे...

© कौस्तुभ

अशोक भांगे (सापनाई कर )

कवितेची जोड दे ,
प्रेमाची ओढ घे ,
वेळ सर्वांना जगण शिकवते ,
फक्त प्रेमाची परिभाषा जाणून घे ....

                                अशोक भांगे (सापनाई कर )

rudra


केदार मेहेंदळे