स्पर्धा परीक्षा

Started by अशोक भांगे (सापनाई कर ), April 21, 2013, 01:04:36 AM

Previous topic - Next topic

अशोक भांगे (सापनाई कर )

आज खूप दिवसानंतर लिहण्यास बसलो आहे. विषय निमित्त आहे स्पर्धा परीक्षा . आजच्या या बदलत्या काळात आम्ही कितपत
अगदी प्रामाणिकपणे भारतीय प्रशासन सेवेबद्दल विचार करतो ? प्रथम मी आपणास एका गोष्टीची जाणीव करून देतो , ती
म्हणजे नागरिकांचा प्रशासन सेवेबद्दलचा बदलता दृष्टीकोन .
आम्ही फक्त हा विचार का करत आहोत कि प्रशासन पूर्णपणे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे.
या विचारांचा परिणाम आज नाही पण उद्या मात्र नक्क्की एक गंभीर वळण घेईल .
त्याच कारण म्हणजे  एक नागरिक म्हणून जी संकल्पना तुमच्या मनामध्ये आहे उद्या कदाचित आपली मुलेसुद्धा तोच विचार करतील .
जो पर्यंत पालक प्रशासकीय सेवेबद्दलचे विचार बदलणार नाहीत तोपर्यंत खालीलपैकी दोन गोष्टींची शक्यता मी तर नाकारू शकत नाही :
    १. प्रशासन सेवेमध्ये जायलाच नको (कारण सर्व भ्रष्ट आहेत ).
    २ . प्रशासनात मी जाणारच (कारण सर्व भ्रष्ट आहेत ).
         दोन्ही गोष्टी नीट वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल गांभीर्य , कारण आज आपल्यापैकी कोणाचा तरी मुलगा किंवा मुलगी प्रशासनात असणार .
किंवा आपल्यापैकी कोणातरी सेवेत असणार . हे झाल पालाकांबाबातीत .
              आता प्रत्यक्ष तयारी करणाऱ्या व्यक्ती . मी अगदी हे मनाच लिहित नाहीये ,जेव्हा मी स्वतः याची तयारी करतो आहे तेव्हा मला मिळालेल्या अनुभवातून .
काही मुल मला अशी भेटली ज्यांचा दुसरा किंवा तिसरा प्रयत्न होता . त्यांना मी विचारायचो कि बाबानो जर यामध्ये तुम्ही दोन वेळा असफल झालात का झालात विचार केलाय .
वेळ वाया जातोय , पैसा वाया जातोय याच काहीच नाही का ? मग एक reply मी तुम्हाला सांगतो, काय करणार मी प्रयत्न केले होते पण आयोगात भ्रष्टाचार आहे.
आता नाही झाल तर business /job  करणार . सगळे भ्रष्ट आहेत मी इकड य्यायालाच नको होत .
अभ्यासक्रम बदलला tension , नाही बदलला तर यांची मक्तेदारी , अरे कोणता समाज घडवतोय आम्ही,
उद्याचे अधिकारी जर हि भाषा बोलू लागले तर जे काही hopes असतील सामान्य जनतेचे त्यांनी काय कराव .
माझ्यामते आपण सर्व तयारी करणाऱ्या प्रत्येकाने याचा विचार करायला हवा कि एवढ्या काठीण्य पातळीतून जर निवड होणार असेल तर नक्कीच आपण काहीतरी दिव्य करू (अधिकारी झाल्यावर ).
जे कोणी याचा विचार करणार असतील त्यांना मी फक्त एवढच सांगू शकतो (कामाला  profession म्हणून नव्हे तर passion म्हणून बघा ) विजय हा नक्कीच आपला असणार आहे .


टीप  : (हा विषय येथे post करणे बरोबर आहे हे माहित नाही पण विषय निकडीचा वाटला म्हणून )
         तसदीबद्दल क्षमस्व ....
आपल्या प्रतिक्रिया कळवा ....
                                         अशोक भांगे (सापनाईकर )

rudra

#1
mitra vait nako vatun gheus ha lekh nahi zhala..
he tuzhe mat zhale...
yala lekhat rupantar karaych asel tar ya utaryachi bhasha shaili badlavi lagel...
jase...१. प्रशासन सेवेमध्ये जायलाच नको (कारण सर्व भ्रष्ट आहेत ).
         २ . प्रशासनात मी जाणारच (कारण सर्व भ्रष्ट आहेत ).
ya don oli kahitari vichar karayla lavtat...
ya utaryat tula prakharta anavi lagel..prakhar ani dhardar shabd pranalicha vapar karava lagel
survati pasun shevatparyant nakki kay ghadta yachi janiv karun dyavi lagel.

tuzha mudda ani vichar jase changle ahet..... :)

अशोक भांगे (सापनाई कर )

suggestion baddal aabhari aahe.
pudhchya veles lihitana mi jarur ya goshti aamlaat aananyaacha praytn karin.
   thanks.........