राजकारण

Started by केदार मेहेंदळे, April 22, 2013, 12:37:34 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

पोलिस देतायेत संवेदनशिलतेचा बळी
सरकार चालवतय सस्स्पेन्शनचि गोळी
बलात्कारच्या मुद्याची पेटवून होळी
विरोधीपक्ष भाजतायत राजकारणाची पोळी


केदार...

अशोक भांगे (सापनाई कर )