सोपं नसतं !

Started by केदार मेहेंदळे, April 22, 2013, 03:50:13 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे


चिंचां साठी कोणी
दगड मारत असतं
फुलां साठी कोणी
फांद्या ओरबाडत असतं
मरण नसतं हतात म्हणून
जगत रहावं लागतं
.................................सोपं नसतं निमूट पणे
.................................सर्व सोसत रहाणं
.................................सोपं नसतं झाड होऊन
.................................अनिवार्य जगत रहाणं





केदार...

मिलिंद कुंभारे


छान आहे!!

...........................सोपं नसतं निमूट पणे
.................................सर्व सोसत रहाणं
.................................सोपं नसतं झाड होऊन
.................................अनिवार्य जगत रहाणं