बालक पालक (बिपी)

Started by केदार मेहेंदळे, April 25, 2013, 12:04:51 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

कोणते पिक्चर कुणी बघावेत ह्याचे काही नियम आहेत का? बराच चाललेला पिक्चर बालक पालक (बिपी) हा साधारणतः शाळेत जाणार्या मुलामुलींच्या  पालकांनी बघावा अशी अपेक्षा होती...... (असं आपलं मला वाटतं)


नवरा बायको दोघं गेले
आवर्जून बघायला बिपी
बायकोचं वय अठ्ठावन अन
नवर्यानी गाठलीय साठी  :(
*****************************
नवरा बायको दोघं गेले
आवर्जून बघायला बिपी
मुलगा त्यांचा इंजिनिअर अन
मुलगी आता लग्नाची  ::)
****************************
मुलांच्या लैंगिक समजांवर
निघाला बिपी सुंदर
मुलं म्हणतात शिक्षकांना
तुम्हीच बघा अगोदर  ;)
***************************
केदार....  :D :D :D :D



अशोक भांगे (सापनाई कर )