मी स्वताच खेळत बसतो...

Started by कवि - विजय सुर्यवंशी., April 29, 2013, 08:27:51 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

NICE LINES RUDRA BUT NOT AGREED LITTLE BIT....
.
.
.
"नुसतं बोलुन काही होत नाही...
कुणाला तरी आपलं करुन पाहा...
दुरुन खेळ हे साजिरे नको करु...
कुणाच्यातरी आठवणीत हरवुन पाहा...
आठवणीत त्या रमताना...
तु स्पंदनं श्वासांची विसरशील...
मनातल्या इंद्रधनुत मग...
रंग स्वप्नांचे स्वताच भरशील...
हरवुन जाशील इतका की...
तु न तुझा उरशील...
अनं एकांताच्या गहिय्रा वेळी...
स्वतावरंच मिश्कील हसशील..."
.
.
.
कवि - विजय सुर्यवंशी.
        (यांत्रिकी अभियंता)

rudra


कवि - विजय सुर्यवंशी.


sweetsunita66

कधी सुखाचे तर कधी दुखाचे...
तुझ्या सोबतीचे अन तुझ्या विरहाचे...
विरानिच्या गीतालाही सुर मंजुळ देतो...
मी स्वताच खेळत बसतो......
.                                छान ओळी रचल्यास ! :)

कवि - विजय सुर्यवंशी.

प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे सुनिता.... :)

Ankush S. Navghare, Palghar

Vijayji ani Rudraji.. Khup sundar rachana doghanchihi..

कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे प्राजुंकुश