सावर!

Started by केदार मेहेंदळे, April 30, 2013, 02:00:41 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे



वर्याच्या झोक्यानी पदर तुझा ढळला
नाजूक हातांनी हळूच तू सावरला
बघून ती अदा तोल माझा ढळला
पदर तर सावरलास, मला ही सावर ना
                     

केदार....