मिलनाची स्वप्ने

Started by कौस्तुभ (मी शब्दवेडा), May 02, 2013, 05:28:32 PM

Previous topic - Next topic
सखे तुझ्या डोळ्यांत मी, स्वत:ला हरवत होतो...

मनात तुझ्या अन् माझ्या, मिलनाची स्वप्ने रंगवत होतो...

©  कौस्तुभ

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे