माझी इच्छा !!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, May 03, 2013, 01:45:49 PM

Previous topic - Next topic
माझी  इच्छा !!

माझ्या  देहाची  राख तू
तेव्हा  हातात घेऊन  रडणार
जेव्हा  मला आठवत तुझी ओंजळ सुखाने भरलेली असणार
मी मात्र निघून गेलो दूर कुठेतरी
अन ...
माझेही आयुष्यही  मी  तुझ्या नावी केलेलं   असणार

वेळ  येत राहील ,प्रसंग हि येतील
काही  चांगले  तर  काही  वाईट करून जातील
तू  मात्र  घाबरायचे नाहीस
मी नेहमीच  तुझ्याच आजूबाजूस  असणार
माझा  देह  नाही  दिसेल  तुला
पण   माझा आत्मा नक्कीच  दिसणार
जेव्हा  बिघडलेल्या  गोष्टींत तुला माझी ओळख दिसणार ....

तू   मात्र रडायचे नाहीस
न  मला आठवायचेस
कारण 
तुझे  डोळे  पुसणे माझ्या हातात  तेव्हा नसणार .... !!

माझी  हि  इच्छा   तुला नक्कीच  पूर्ण झालेली  दिसणार .....
नक्कीच  पूर्ण झालेली  दिसणार ....
-
© प्रशांत शिंदे
०३ -०५-२०१३
दु . १:३७ मि.

rudra

apratim prashant......
pan ethe avghadlya sarkha vatatay...

तू   मात्र रडायचे नाहीस
न  मला आठवायचेस
कारण 
तुझे  डोळे  पुसणे माझ्या हातात  तेव्हा नसणार .... !!

माझी  हि  इच्छा   तुला नक्कीच  पूर्ण झालेली  दिसणार .....
नक्कीच  पूर्ण झालेली  दिसणार ....






apratim prashant......
pan ethe avghadlya sarkha vatatay...

तू   मात्र रडायचे नाहीस
न  मला आठवायचेस
कारण 
तुझे  डोळे  पुसणे माझ्या हातात  तेव्हा नसणार .... !!

माझी  हि  इच्छा   तुला नक्कीच  पूर्ण झालेली  दिसणार .....
नक्कीच  पूर्ण झालेली  दिसणार ....





धन्यवाद rudra !   हो थोडं  झालंय अवघड  :) कारण तिथे शब्दांवर  वजन  द्यायचा  आहे  :)

Ankush S. Navghare, Palghar

Prashantji tumchi style ch ekadam zakas ahe,,,


Prashantji tumchi style ch ekadam zakas ahe,,,
dhanyvad  prajunkush ji:)

मिलिंद कुंभारे

माझ्या  देहाची  राख तू
तेव्हा  हातात घेऊन  रडणार
जेव्हा  मला आठवत
तुझी ओंजळ
सुखाने भरलेली असणार............

विरोधाभास जाणवतो???
ती रडत असताना
तिची ओंजळ
सुखाने कशी भरलेली असणार!!!!! ........


फारच छान !!!