कलनदर

Started by Mangesh Kocharekar, May 09, 2013, 03:28:59 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


  कलनदर
थोडे बोलू ,थोडे भांडू राग जगावर काढू
सोसण्याची सवय आम्हाला आपण अंडू पांडू
मोर्चा काढू दगडही मारू रक्त फुकाचे सांडू
न्याय देवता आंधळी तरी वेदनाही मांडू
लाचखोर अधिकार्याची साक्ष आपण काढू
     हाती झेंडा टोपी कपाळी नेते आमचे भोंदू
     निवडणुकीला फेकती पैसा म्हणती नंतर शेंदू
      समाजसेवक ,चोर लुटारू सगळे संधी सादु
      लोकशाहीची करुनी ठ्ता नेता आमचा शोधू
      लावून टिल्ला ,गंध कापली म्हणवूनी घेवू साधू
मारून पत्थर मॉल व घेर दिवसा आम्ही फोडू
परतीस पैसा नकार देईल त्याला आम्ही गाडू
मोबअएल  मग ट्याप  करुनी पैश्साठी   नाडू
धडा शिकवण्या साहिबला कानाखाली काढू
घेवून सोबत मंत्रीगणाची रस्त्यामधेच झाडू
        आम्ही कलन्देर खरे बहादर कोणाशी न सोडू
       हप्ता मागू कसेही वागू उमेदवारही पाडू
      विरोध करण्या नडेल त्याला रस्त्यामधेच झोडू
      शानपत्ती शिकविल त्याची कापडे आम्ही फेडू
      वाटेला जो एइल त्याचा भेजा आम्ही फोडू
लायसन पमित आम्हा कशाला घोडा आम्ही कडू
कायद्याचे भय न आम्हाला बिडी गाडीत ओढू
आम्हास बंधन कुणी न घाले सिग्नल आम्ही तोडू
आम्ही कलांदेर लोक आम्हाला टरकून रस्ता लागती सोडू
            कोचरेकर मंगेश     

मिलिंद कुंभारे

मस्त कलंदर! :) :) :)

केदार मेहेंदळे

mitra kavita mastch ahe. rhsw dirgh majha hi chukata pan ithe kahi shabd agdich chukiche lihile ahet te jara sudharles tar vachayla ajun maja yeil

ठ्ता, टिल्ला, कापली, मोबअएल, पैश्साठी,कलन्देर, कोणाशी, पमित, घोडा आम्ही कडू , लांदेर[/font]
[/font]
mitra mi hi tika karat nahiye. pan hya typing errors aahet jya parat tu sudharu shaktos mhnun dakhavlya ahet... pan vatrtika matr chan ahe.[/font]


[/font]