सोबत

Started by Hareshwar, May 09, 2013, 10:11:10 PM

Previous topic - Next topic

Hareshwar

सोबत

ती सोबत होती तेंव्हा
शब्द  सुचत नव्हते ,
आता ती सोबत नाही तर
शब्दान शिवाय काहीच सुचत नाही .... !!!!

हरेश्वर ....

मिलिंद कुंभारे


Ankush S. Navghare, Palghar


केदार मेहेंदळे