मेरे पास मां है…

Started by हर्षद कुंभार, May 12, 2013, 01:47:38 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


मेरे पास मां है...


फक्त हा एक Dialog खूप काही सांगून जातो नाही का.
एका बाजूला अमिताभ पैशांनी घेतलेल्या साऱ्या गोष्टी सांगत असतो, ज्यात सर्व ऐश आराम आहे.
आणि त्याचे उत्तर शशीचा एकच Dialog  "मेरे पास मां है...". 


खर तर या साऱ्या गोष्टींच्या पलीकडे आईचे महत्व आहे.
पण आईचे पारडे हे नेहमीच जड असते नाही का... (Happy  Mothers Day)  - हर्षद कुंभार

मिलिंद कुंभारे



स्वामी तिन्ही जगाचा,
आईविना भिकारी!!!!


Happy  Mothers Day.............