!! खेळ भावनांचा !!

Started by Chetan Thakare, May 12, 2013, 02:57:58 PM

Previous topic - Next topic

Chetan Thakare



!! खेळ भावनांचा !!


हा खेळ भावनांचा नेहमी खेळत असतो मी
मनी आठवत असतो तिला, मनात खपून असतो मी ..

शब्द ओठांवरचे माझे, नेहमी जपून असतो मी
माझ्या भावनांमध्ये तिला नेहमी लपवून असतो मी ..

तीन याव आठवणीत माझ्या नकळत हसाव लाजून मी
भाव बदलावे चेहऱ्यावरचे माझे, खळी बनून जावे मी ..

मग पहावे तिला आरश्य मध्ये आणि रुसून जाव मी
तीन खेळाव नजरे सोबत माझ्या, न् मग हसून जाव मी ..

मग यावे सत्या मध्ये आणि अन् निराश होऊन जाव मी
मोडून सर्व या भावना माझ्या, तिला विसरून जाव मी ..
तिला विसरून जाव मी ...

                                                                       -: Çhèx Thakare
                                                         


Chetan Thakare

धन्यवाद मित्रा

Ankush S. Navghare, Palghar


केदार मेहेंदळे


Chetan Thakare


rudra


sweetsunita66

मग यावे सत्या मध्ये आणि अन् निराश होऊन जाव मी
मोडून सर्व या भावना माझ्या, तिला विसरून जाव मी ..
तिला विसरून जाव मी ...
का रे बाबा ???फक्त स्वप्नातच प्रेम ?/ ;) ;) ;)

Chetan Thakare

ते एकतर्फी प्रेम होत म्हणून त्याला स्वप्नात दर्शवलय मी