काही दिडोळ्या

Started by प्रशांत नागरगोजे, May 12, 2013, 10:19:33 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

१.   खूप केल्या प्रार्थना, एकही भिक नाही
      तरी मागत गेलो.

२.   सजविली स्वप्ने उराशी, सर्व चिरचिर तुटली
स्वप्ने सजवत गेलो.

३.   चाललो नेहमीच सरळ, वाटेवर तरी काटे
सरळ चालत गेलो.

४.   उघडली सर्व दरवाजे, परतले कोणीच नाही
वाट पाहत राहिलो.

५.   याचना केली क्षमेची, चुक कसलीच नसताना
क्षमा पदरात नाही.

visit www.prashu-mypoems.blogspot.com

केदार मेहेंदळे